महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

वर्गवारी: Study Material

या संवर्गातील सर्व महत्त्वाची माहिती आणि ताजे लेख.

एकूण लेख: 194 (पान 3/10)
भाऊ दाजी लाड - https://www.mpsctoday.com/

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड

📅 २८/६/२०२०

 (इ.स. १८२४ – मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.  लाडांचा जन्म १८२4 साली तत्कालीन पोर्तुगीज गो...

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन - https://www.mpsctoday.com/

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (Mountstuart Elphinstone)

📅 २८/६/२०२०

पूर्ण नाव माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९डुंबार्टनशायर, स्कॉटलंड मृत्यू २० नोव्हेंबर, इ.स. १८५९सरे, इंग्लंड Nationality British माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (Mount...

रेग्युलेटिंग ऍक्ट १७७३

रेग्युलेटिंग ऍक्ट १७७३

📅 २८/६/२०२०

ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली. लॉर्ड नॉर्थ...

lord Wavell - https://www.mpsctoday.com/

लॉर्ड वेव्हेल

📅 २८/६/२०२०

कार्यकाळ :- (१९४३-१९४७) ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी ज...

व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो

व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो

📅 २८/६/२०२०

कार्यकाळ :- (१९३६-१९४३) स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणा...

विष्णुबुवा ब्रह्मचारी(विष्णू भिकाजी गोखले)

विष्णुबुवा ब्रह्मचारी(विष्णू भिकाजी गोखले)

📅 २८/६/२०२०

जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५कार्यकाळ: १८२५ – १८७१गुरु: दत्तात्रयसमाधी: १८ फेब्रुवारी १८७१विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक  विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुब...

वूडचा खलिता – वुडचा अहवाल

📅 २७/६/२०२०

१८५३ मध्ये ‘हाउस ऑफ कॉमन्स’ ची एक समिती भारतातील शैक्षणिक विकासाचा आढावा घेण्यासाठी नेमली गेली. या समितीच्या वृत्तांतावर आधारित असा अहवाल वा खलिता संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्ट...

बेहरामजी मलबारी

📅 २७/६/२०२०

मेहरवानजी यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले व सुगंधी द्रव्ये आणून सुरतमध्ये विकण्याचा व्यवसाय होता; त्यामुळे त्यांना मलबारी म्हणून ओळखले जात असे. बेहरामजी यांचे प्राथमिक व माध्यमिक ...

प्रार्थना समाज Prarthana Samaj

प्रार्थना समाज

📅 २७/६/२०२०

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला.  प्रार्थना...

भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग)

📅 २७/६/२०२०

इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अह...

1946 चे कॅबिनेट मिशन (त्रिमंती योजना)

1946 चे कॅबिनेट मिशन (त्रिमंती योजना)

📅 २५/६/२०२०

२२ जानेवारी रोजी कॅबिनेट मिशन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि 19 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटीश पंतप्रधान सीआर एटली यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॅबिनेट मिशन स्थापन करण्याची घो...

भारत छोडो आंदोलन  ( 8 august 1942 )

भारत छोडो आंदोलन ( 8 august 1942 )

📅 २५/६/२०२०

महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथून भारत छोडो आंदोलन सुरू केले. ही चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. हे आंदोलन शांततेत पार पडले. ही चळवळ देशभरात वेगाने वाढली. इंग्रज...

mpsc today logo

शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

📅 २४/६/२०२०

शास्त्रज्ञ शोध  1 अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीन  2 पीटर हेनलीन  घडयाड  3 जॉन लॉगीं बेअर्ड टेलिव्हिजन 4 ग्येलीलिओ  दुर्बीण 5 अर्नेस्ट स्विन्टन  रणगाडा ...

शास्त्रीय उपकरणे आणि त्याचा उपयोग

📅 २४/६/२०२०

उपकरणाचे नाव           उपयोग  1 अल्टीमीटर  समुद्रसपाटीपासूनच्या उंचीतील फरक मोजणे.  2 अमीटर विद्युतप्रवाह मोजणे.  3 ऑडिओमीटर  श्रवणशक्तीतील फरक ओडखने.  4 ब...

शास्त्रांचे नाव त्याचा उपयोग

शास्त्रांचे नाव त्याचा उपयोग

📅 २४/६/२०२०

शास्त्राचे नाव उपयोग  1 अकास्टिक  ध्वनी व ध्वनिलहरींचा अभ्यास करणे 2 एरोडायनॅमिक्स  हवेतून जाणाऱ्या साधनांचा अभ्यास करणे 3 एरोनॉटिक्स विमानाचा अभ्यास करणे  4 ऍग्रोनॉ...

भौतिकशास्त्रातील महत्वाची एकके

📅 २४/६/२०२०

भौतिकशास्त्रातील महत्वाची एकके अनुक्रमांक  राशी  CGS एकक  MKS एकक  1 बल  डाइन  न्यूटन 2 वजन  डाइन न्यूटन 3 कार्य  डाइन. सेंमी  न्यूटन मी. 4 ...

1935 भारतीय सरकार अधिनियम

1935 भारतीय सरकार अधिनियम

📅 २४/६/२०२०

यानुसार केंद्रामध्ये द्विदल शोषण पद्धत सुरु करण्यात आली.  (१९३५) राज्यसभा, लोकसभा ब्रम्हदेश भारतातून वेगडा करण्यात आला. भारत एक संघ असेल ज्यामध्ये ब्रिटिश प्रांत व देशी संस्था...

संत व त्यांची मूळ गावे

संत व त्यांची मूळ गावे

📅 २४/६/२०२०

श्री शंकराचार्य कलादि   केरळ संत एकनाथ पैठण महाराष्ट्र  संत बसवेश्वर बागेवाडी विजापूर कर्नाटक  संत मुक्ताबाई आपेगाव महाराष्ट्र  संत नरहरी महाराज पंढरपूर महाराष्ट्र  संत तुलसीदास रा...

मराठी शाहीर संतकवी

मराठी शाहीर संतकवी

📅 २४/६/२०२०

अनंतफंदी राम जोशी प्रभाकर होनाजी सगनभाऊ परशराम मराठीतील आधुनिक कवी पंचक केशवसुत कृष्णाजी केशव दामलेविनायक जनार्दन करंदीकरगोविंदाग्रज राम गणेश गडकरीबालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरेनारा...