महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

औरंगाबाद विभाग / Marathwada Division

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
औरंगाबाद विभाग / Marathwada Division
औरंगाबाद विभाग / Marathwada Division
औरंगाबाद विभागऔरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मनाबाद, लातूर, परभणी, हिंगोली
प्रादेशिक नावमराठवाडा
विभागाचे मुख्यालयऔरंगाबाद
क्षेत्रफळ64813 चौ.कि.मी. (21.06%)
एकूण तालुक्यांची संख्या76
सर्वांत मोठा जिल्हाबीड
Population (2011)18,731,872
Literacy76.49%
LanguagesMarathi
औरंगाबाद विभाग / Marathwada Division

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती 

औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? – मराठवाडा.

मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? – औरंगाबाद.

लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – उस्मानाबाद.

जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – औरंगाबाद.

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? – मराठवाडा.

गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद-जळगाव.

औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? – अजिंठा.

· जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – नांदेड.

गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? – पैठण-औरंगाबाद.

· जायकवाडी जलाशयाचे नाव काय? – नाथसागर.

· जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? – औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

· महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? – कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

· बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – राहुरी व औरंगाबाद.

· महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? – मराठवाडा.

· महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? – कोरडा दुष्काळ.

· जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? – पैठण, औरंगाबाद.

· गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? – जपान.

· हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? – औरंगाबाद.

· गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? – पैठण.

· महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? – मराठवाडा.

· शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? – नांदेड.

दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? – पैठण.

· पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? – संत एकनाथ.

· औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? – हिंगोली.

· घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? – नांदेड.

 परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? – बीड.

· खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – लातूर.

· अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? – बीड.

· तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? – उस्मानाबाद.

· पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? – औरंगाबाद.

· धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – उस्मानाबाद.

· वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? – औरंगाबाद.

· वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? – शिल्पकला.

· महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? – मराठवाडा.

· मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? – 1972.

· वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? – औरंगाबाद.

· श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? – तुळजापूर (उस्मानाबाद).

· महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? – नांदेड.

· कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? – अंबेजोगाई.

· मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? – अक्षी.

· दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद.

· प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? – उस्मानाबाद.

 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? – मराठवाडा.

· भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? – एकनाथ.

· शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? – नामदेव.

· प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? – गोदावरी.

· बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? – बीड.

· मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? – औरंगाबाद.

· देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? – अजंठा रांगा.

 गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? – हरिषचंद्र-बालाघाट.

· बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? – गोदावरी.

FAQs

औरंगाबाद विभागात किती जिल्हे आहेत?

8. 1. औरंगाबाद, 2. नांदेड, 3. जालना, 4. उस्मानाबाद, 5. लातूर, 6. बीड, 7.परभणी, 8.हिंगोली

औरंगाबाद विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

औरंगाबाद शहरात जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

महाराष्ट्र जिल्हे (महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग)

#विभागजिल्हेचौ.किमी
1कोकण विभागमुंबई शहर – मुंबई उपनगर – ठाणे – पालघर – रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग30746
2नाशिक विभाग (खान्देश)नाशिक – धुळे – नंदूरबार – जळगाव – अहमदनगर57442
3पुणे विभाग (प.महाराष्ट्र)पुणे – सातारा – सांगली – सोलापूर – कोल्हापूर57268
4औरंगाबाद विभाग (मराठवाडा)औरंगाबाद – जालना – परभणी – हिंगोली – बीड – नांदेड – उस्मानाबाद – लातूर64822
5अमरावती विभाग (प.विदर्भ)अमरावती – बुलढाणा – अकोला – वाशिम – यवतमाळ46090
6नागपूर विभाग (पूर्व.विदर्भ)नागपूर – वर्धा – भंडारा – गोंदिया – चंद्रपूर – गडचिरोली51336
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →