छत्तीसगडमधील ‘खैरा’ गाव देशातील पहिले १००% सौरऊर्जायुक्त गाव!
📅 ३/११/२०२६
छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील खैरा (Khaira) या गावाने स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर : मुफ्त बिजली योजना (PM Surya Ghar: Muft...