महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना
ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना

योजनेची सुरुवात – 15 ऑगस्ट, 1983

योजनेत कार्यवाही – सहावी पंचवार्षिक योजना

लक्ष्य – रोजगार निर्मिती करणे

उद्देश – ग्रामीण भूमिहीनांना रोजगाराची हमी देणे, ग्रामीण राहणीमान सुधारणे व त्यांची खरेदी शक्ती वाढविणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात उत्पादक असे प्रकल्प उभारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. ही योजना  एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →